April 5, 2025 10:07 AM
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा आजपासून सुरु
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. चार जिल्ह्यातील २३७ केंद्रावर परीक्षा होत असून १२ जणांची समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे....