August 19, 2024 8:40 PM August 19, 2024 8:40 PM
16
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची भेट
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा विकास या मुद्द्यांवर चर्चा केली. नेपाळ भारताला सुमारे एक हजार मेगवॉट वीज निर्यात करणार असल्याबद्दल डॉ. एस. जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये आनंद व्यक्त केला आहे. दोन्ही देशांतले सांस्कृतिक बंध आणि भारताची शेजारधर्माच्या नीतीमुळे हे संबंध अधिक दृढ होत असल्याचंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. नेपाळच्या परराष...