December 8, 2024 11:08 AM
परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, व...