December 4, 2024 11:09 AM
नौदल दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
आज नौदल दिवस आहे. देशाच्या सुरक्षेत नौदलाची भुमिका महत्वाची आहे. नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1971 मध्ये ट्रायडंट अभियाना...