October 5, 2024 9:09 PM
मूग, उडीद, सोयाबीन या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १० तारखेपासून सुरुवात
राज्य सरकारनं खरीप हंगाम २०२४-२५ करता आधारभूत खरेदीसाठी निश्चित केलेल्या हमीभावानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीची नोंदणी सुरु असून या तिन्ही उत्पादनांच्या प्रत्यक्ष खरेदीला येत्या १...