February 5, 2025 2:08 PM
टेनिसपटू सिमोना हॅलेपची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा
दोन ग्रँडस्लॅम विजेती आणि महिला क्रमवारीत अग्रमानांकित राहिलेली टेनिसपटू सिमोना हॅलेप हिनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिचा मायदेश रोमेनियातल्या स्पर्धेच्या पहिल्...