July 24, 2024 2:41 PM
कर्करोगावरील औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
कर्करोगावरची औषधं सहजरित्या उपलब्ध व्हावीत, यासाठी या औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल केंद्रीय ...