April 1, 2025 9:38 AM
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नाईट लॅंडींगला सुरुवात
शिर्डी इथल्या श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या अर्थात नाईट लॅंडींग सेवेचा प्रारंभ गुढी पाडाव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. इंडिगो कंपनीच्या व...