February 7, 2025 11:13 AM
नांदेड – भोकर शहरात राबवण्यात येणार हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहरात दहा ते २३ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने काल भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या ...