July 27, 2024 6:21 PM
८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण
आठ लाखांचं बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलीनं आज गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं. तिच्यावर चकमक आणि हत्या असे दोन गुन्हे दाखल आहेत. रिना नरोटे असं तिचं नाव असून ती भामरागड तालुक्यातल्या बोट...