January 22, 2025 2:01 PM
देशातल्या काही राज्यात तुरळक ठिकाणी उद्या पहाटेपर्यंत राहील दाट धुकं
बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात तुरळक ठिकाणी आज रात्रीपासून ते उद्या पहाटेपर्यंत दाट धुकं राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र वि...