February 7, 2025 9:14 AM
भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार; रेपोदरात कपातीची अपेक्षा
भारतीय रिझर्व्ह बँक आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पतधोरण समितीची पहिली बैठक आहे. या पतधोरणात रेपोदरात किम...