डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 8, 2024 3:00 PM

नवी दिल्ली इथं केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन

नवी दिल्ली इथं या महिन्याच्या १४ ते २४ दरम्यान आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आहे. प्रथमच, आशिया-प्रशांत प्रदेशात य...