डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 27, 2024 3:21 PM

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करण्याची दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. दुधाला उसाप...