January 22, 2025 9:53 AM
दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर पाच रुपये अनुदान
राज्यातल्या सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हज...