December 4, 2024 2:21 PM
भारतीय स्टेट बँकेने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा केला सन्मान
भारतीय स्टेट बँकेनं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त काल मुंबईत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा विशेष सन्मान केला. या कार्यक्रमात २९ पॅरालिम्...