October 9, 2024 2:25 PM
राहूल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर 6 नोव्हेंबरला सुनावणी
काँग्रेस नेता राहूल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. याच संदर्भात अलाहबाद उच्च न्यायालयातही स...