August 14, 2024 8:19 PM
थायलंडच्या संविधानिक न्यायालयाकडून प्रधानमंत्र्यांना पदच्युत करण्याचे आदेश
थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना पदच्युत केले आहे. १६ वर्ष कैदेत असलेल्या माजी वकीलाची मंत्रीमंडळात नियुक्ती करुन नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आर...