June 14, 2024 3:19 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोनासनावरील चित्रफीत समाज माध्यमावर केली प्रसारित
येत्या २१ जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोणासन करतानाचा व्हिडियो समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. आरोग्यास...