January 7, 2025 9:14 AM
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या म...