February 5, 2025 4:12 PM
बांधकाम कामगारांसाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती
बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करता येत असून बायोमॅट्रीक आणि कागदपत्रं तपासणी सुविधा केंद्रावर जाऊन करण्यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्र निर्माण करण्यात आल्याचं काम...