February 5, 2025 11:11 AM
राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेध...