April 5, 2025 2:17 PM
डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं – डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन
अमेरिकेच्या वाढत्या दबावाला बळी न पडता आपल्या परस्पर हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे, असं मत डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरि...