July 8, 2024 4:39 PM
ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा
भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम ठाणे महापालिकेच्या शुद्धीकरण केंद्रांच्या कामावर होऊन ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिसे आणि शहाड इथल्या शु...