October 9, 2024 2:40 PM
ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार भारतातून हद्दपार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर
ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार भारतातून हद्दपार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. हे लक्ष्य गाठणारा भारत हा आग्नेय आशिया क्षेत्रातला तिसरा देश आहे. नवी दिल्लीत काल ज...