December 7, 2024 1:59 PM
जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्ट्या जाहीर
जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागानं थंड भागातल्या उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या सर्व सरकारी आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार पाचवीपर्य...