January 22, 2025 3:22 PM
ठाण्यात ५ कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त
ठाणे पोलिसांनी काल ५ कोटी रुपये किंमतीचं ५ किलो अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी पुण्याजवळ दीघी इथून एकाला अटक करण्यात आली आहे. ८० लाख रुपयांची अंबरग्रीस घेऊन एक जण ...