February 6, 2025 9:06 AM
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील पंधरा हजारांहून आधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिव...