डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 9, 2025 10:02 AM

पंढरपूरात चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा

पंढरपूर इथं चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा काल साजरा झाला. सुमारे तीन लाखांहून जास्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. दरम्यान, पंढरपूर इथं भावि...