September 26, 2024 9:05 AM
चिकनगुनियाची वाढती संख्या रोखण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
पुण्यासह राज्यभरात चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतल...