December 8, 2024 2:36 PM
चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ
बहुप्रतिक्षित चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड इथे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यात उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात धामी यांनी यात्रेला सुरु...