डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 9, 2024 7:55 PM

२०२३ – २४ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांनी विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनांनी २०२३ - २४ या काळात पहिल्यांदाच विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यां...