January 7, 2025 2:31 PM
आसाममध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू
आसाममधे दिमा हसाओ जिल्ह्यात उमरंगसो इथं कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ९ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्करानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलबरोबर संयुक्त मो...