September 28, 2024 7:13 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतल्या पहिल्या...