July 6, 2024 6:43 PM
के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे आदेश
बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दिले आहे...