September 28, 2024 8:38 PM
वस्त्रोद्योग मंत्रालयाचं देशातून हातमाग आणि हस्तव्यवसाय ६० हजार कोटी रुपये निर्यातीचं लक्ष्य
वस्त्रोद्योग मंत्रालयानं देशातून हातमाग आणि हस्तव्यवसाय निर्यातीचं लक्ष्य ६० हजार कोटी रुपये ठेवल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं आहे. ते आज पाटण्यात हस्...