October 27, 2024 8:18 PM
भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती...