April 1, 2025 2:22 PM
नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार मोठं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार मोठं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. देशात आधी बारा जिल्हे नक्षली कारवायांनी ग्रासले होते, ते सहावर आणण्यात सरकारला यश ...