February 7, 2025 10:45 AM
सांगलीत आजपासून ‘कृष्णामाई महोत्सवाचं’ आयोजन
सांगलीत आजपासून 'कृष्णामाई महोत्सवाचं' आयोजन करण्यात आलं आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ध्वजारोहण, शोभायात्रा, कृष्णामाई आरती, प्रवचन, भजन, कीर्तन, पथनाट्य, दीपोत्सव, चला जाणूया नदीला, ...