February 7, 2025 2:25 PM
गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त कृषी उत्पादक संस्थांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी
गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त FPO, म्हणजेच कृषी उत्पादक संस्थांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली असून, या संस्थांमधल्या ४ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना २४९ कोटी रुपये देण्यात आल्याच...