February 4, 2025 1:44 PM
कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन
कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन ...