April 9, 2025 1:57 PM
बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळमध्ये काठमांडू इथं बैठक
बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं बैठक होत आहे. देशांमधील कृषिक्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून यावि...