January 15, 2025 10:49 AM
कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना
कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांनी दिली. कुंभ मेळ्याबाबत दिलेल्या विशेष मुलाख...