June 22, 2024 7:18 PM
स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १० वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांचा दंड
विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा केला आहे. दोषींना १० वर्षे पर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदी ...