October 29, 2024 7:17 PM
सरकारनं लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांना पंधराशे रुपये दिले तरी गेल्या २ महिन्यात महागाईत वाढ -नाना पटोले
महायुती सरकारने लाडक्या बहिण योजनेद्वारे महिलांना पंधराशे रुपये दिले असले तरी गेल्या २ महिन्यात महागाईत वाढ झाली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महायुती...