September 24, 2024 8:24 PM
मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळली
मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केले...