June 29, 2024 6:27 PM
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची केंद्रीय अन्वेषण संस्थेची...