December 7, 2024 1:45 PM
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज ओडीशात तीन रेल्वे मार्गाचं भूमीपूजन
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी आज ओडिशात तीन रेल्वे मार्गाचं भूमीपूजन केलं. यात बांगडीपोसी ते गौमाहीसानी, बडमपहाड ते केदूरझागढ आणि बुडामोरा ते चाकुलिया या रेल्वेमार्गांचा समावेश आहे. हे त...