December 3, 2024 10:25 AM
देशातील थेट परदेशी गुंतवणुकीत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत चांगली वाढ
यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशातील थेट परदेशी गुंतवणुकीत अर्थात एफडीआयमध्ये जोरदार वाढ झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढून 29 बिलियन डॉलर्सच्या वर गेली आहे...