January 7, 2025 8:02 PM
HMPV संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन
एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्...